IAF:अफगाणिस्तामधून 120 भारतीय अधिकाऱ्यांसह विमान दाखल |C-17 | Afghanistan| Jamnagar| Sakal Media
जामनगर (Jamnagar) (गुजरात) : अफगाणिस्तानमधून (Afghanistan)120 भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन भारतीय वायू सेनेचे C-17 एअरक्राफ्ट (aircraft) गुजरातमधील (Gujarat)जामनगरमध्ये आज(ता.17) दाखल झाले आहे. अफगणिमधील युद्धग्रस्त परिस्थिती पाहता काबूलमधील भारतीय राजदूत आणि त्यांचे भारतीय कर्मचारी तातडीने भारतात आणण्यात येईल अशी माहिती यापूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली होती.
#Jamnagar #Gujarat #IAF #C-17 #aircraft #Afghanistan #IndianAmbassador